Ferfar #28223 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 623/1/ए
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
दिपक राधेशामजी अबोटी रा. परभणी(खाता क्रमांक38297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक623/1/ए, अकृषीक क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 9 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 9.25 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 10 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 92.50 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 102 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शाम विजय काटेकर , (खाता क्रमांक :-41540)गट/सर्व्हे क्रमांक 623/1/ए प्लॉट नंबर 9 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 9.25 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 10 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 92.50 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 102 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8136 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.