सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28265 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- मिर्झा अफजल बेग ईस्माईल बेग यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 0.7336 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मिर्झा अफजल बेग इस्माईल बेग यांनी महंमद अशफाकोदीन शेख मुश्ताक यांच्या कडुन दस्त क्रमांक 5459/2019 अन्वये खरेदी केला होता. महंमद अशफाकोदीन मुश्ताक यांनी अब्दुल रज्जाक महंमद भाई यांच्या कडुन दस्त क्रमांक 198/2013 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : शेख अखिल शेख जलील , (खाता क्रमांक :-41556)गट/सर्व्हे क्रमांक 585 अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7728 दिनांक 04/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.