सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28273 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- संदिप रामचंद्र माने रा. परभणी(खाता क्रमांक990) यांचे गट/सर्व्हे क्रमांक253, अकृषीक क्षेत्र 1.2425 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 66 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 60 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 69 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी देान्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 110 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महेश गणपतराव देशमुख , (खाता क्रमांक :-41564)गट/सर्व्हे क्रमांक 253 प्लॉट नंबर 66 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 60 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 69 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी देान्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 110 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2787 दिनांक 12/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.