Ferfar #28279 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 523/2
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
चंद्रमोहन बंडुजी भालेकर रा. परभणी(खाता क्रमांक38619) गट/सर्व्हे क्रमांक523/2, अकृषीक क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 47 चा दक्षीनेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सचिन चंदु भालेकर ,सुनिल चंदु भालेकर - - -, (खाता क्रमांक :-41568)गट/सर्व्हे क्रमांक 523/2 मधील प्लॉट नंबर 47 चा दक्षीनेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9718 दिनांक 05/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.