Ferfar #28293 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 619
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
कलीम महेबुब कुरेशी , अमोल नारायण जाधव , सुनिल गुलाबराव देवकर लिहुण देणार क्रमांक 1 ते 3 यांचे तर्फे दस्त सादर करणार सहाय्यक अधिक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर परभणी बाबुराव भाऊराव राठोड रा. परभणी(खाता क्रमांक35304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 0.0183 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 8 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 183 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हरिहर रुस्तुमराव वंजे , (खाता क्रमांक :-41577)गट/सर्व्हे क्रमांक 619 प्लॉट नंबर 8 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 183 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8929 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1335520 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.