सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28319 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीन बॅक शाखा परभणी, परभणी लिहुन देणार : उमाकांत काशिनाथराव जोतकर रा. परभणी गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9105 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3796000/- कर्ज घेऊन क्षेत्र 112 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत काशिनाथराव जोतकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 207 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3796000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.