Ferfar #28324 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 592/1/ए
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
शेख मुजम्मील शेख सलीम कुरेशी रा. परभणी(खाता क्रमांक31330) यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/1/ए,अकृषीक क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 63 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 47.38 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार यांनी मुद्रांक अधिनियम कलम ३३ अन्वये गृहनिर्माण संस्था ने दिलेले हस्तांतरण प्रमाणपत्र मुद्रांकीत करुन घेतले आहे. त्याचा क्र जा.क्रEVN/254/2026 /अंतीम आदेश 2026/1564 दि 30/06/2026 आहे.
लिहुन घेणार :
वच्छलाबाई ज्ञानेश्वरराव मुळे , (खाता क्रमांक :-41592)गट/सर्व्हे क्रमांक 592/1/ए भुखंड क्रमांक 63 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 47.38 चौ.मी यांना मुद्रांक जिल्हाधिकारी परभणी यांचेकडील आदेश क्रमांक 1564 दिनांक 30/06/2026 प्रमाणे घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.