सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28326 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- फातेमा बी अब्‍दुल सत्‍तार हाशमी रा. परभणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक568, अकृषीक क्षेत्र 192.70 चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 192.70 चौ.मी हे त्यांनी फातेमा बी अब्‍दुल सत्‍तार हाशमी यांनी आयशा नुसरत सय्यद अजहर अली हाशमी यांच्‍या कडुण दस्‍त क्रमांक 2016/2002 अन्वये खरेदी केला. आयशा नुसरत सय्यद अजहर अली हाशमी यांनी मेसर्स पारस ट्रेडर्स म युसुप म आजम यांच्‍या कडुण दस्‍त क्रमांक 180/2000 अन्वये खरेदी केला. लिहुन घेणार : अन्‍सारी नुसरत फातेमा महंमद ताहेर , (खाता क्रमांक :-41594)गट/सर्व्हे क्रमांक 568 मधील अकृषीक क्षेत्र 192.70 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4406 दिनांक 23/07/2012 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.