सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28345 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
624
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026हिबा लिहुण देणार - शेख मोहम्मद अखील मोहम्मद आजम लिहुण घेणार - शबाना बेगम शेख मोहम्मद अखील अर्जदार शबाना बेगम शेख मोहम्मद अखील यांनी अर्ज सादर करुण कळवले आहे की त्यांचे पती शेख मोहम्मद अखील मोहम्मद आजम यांच्या नावे मौजे परभणी येथील सर्वे क्रमांक 624 मध्ये क्षेत्र 00 हेक्टर 11.54 आर क्षेत्र असुन त्या पैकी प्लॉट नंबर 4 ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी त्यांची पत्नी शबाना बेगम शेख मोहम्मद अखील यांना विनामोबदला हिबानामा आधारे लिहुण दिला आहे.सदर विनामोबदला हिबानामा चा क्रमांक 1769/2023 दिनांक 05/08/2023 असुन त्या आधारे फेरफार नोंद घेण्यात येत आहे.नोंद मंजुरीस्तव सादर