Ferfar #28352 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026
लिहुन देणार:-
डिगाजी बापुराव चादणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक242, अकृषीक क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
आज रोजी सातबारा वर डिगाजी बापुराव चांदणे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा मथुराबाई डिगाजी चांदणे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.
लिहुन घेणार :
शिवाजी व्यंकटराव शिंदे , (खाता क्रमांक :-41609)गट/सर्व्हे क्रमांक 242 अकृषीक क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 102 दिनांक 11/01/1996 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.