Ferfar #28360 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 527/1/बी
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
भारत रामराव सोळंके यांचे गट/सर्व्हे क्रमांक527/1/बी, अकृषीक क्षेत्र 127.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 127.27 चौ.मी हे त्यांनी
भारत रामराव सोळंके दिगांबर दत्तात्रय वाघमारे यांच्या कडुन दस्त क्रमांक 3865/2008 अन्वये खरेदी केला होता.
दिगांबर दत्तात्रय वाघमारे यांनी सुर्यकांत शिवराजआप्पा वारकरे यांच्या कउुन दस्त क्रमांक 3382/2009 अन्वये खरेदी केला होता.
सुर्यकांत शिवराजआप्पा वारकरे यांनी गोविंदराव आनेबा काकडे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन आबासाहेब किशनराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 1518/1995 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
शोभा बाबुराव केंद्रे , (खाता क्रमांक :-41612)गट/सर्व्हे क्रमांक 527/1/बी मधील प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 127.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 420 दिनांक 29/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.