सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28374 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
273/7
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- प्रेमदास दिगंबरराव राठोड रा. परभणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 273/7 मधील प्लॉट नंबर 199 ज्याचे अकृषिक क्षेत्र 252 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 199 ज्याचे अकृषिक क्षेत्र 252 चौ.मी हे त्यांनी प्रेमदास दिगंबरराव राठोड यांनी सरोजनी विठ्ठलराव नारायणखेडकर यांच्याकडुन दस्तक्रमांक 2763/2008 अन्वये खरेदी केला होता. सरोजनी विठ्ठलराव नारायणखेडकर यांनी विष्णु शिवाजी यादव यांच्याकडुन दस्तक्रमांक 681/2001 अन्वये खरेदी केला होता. विष्णु शिवाजी यादव यांनी अर्जुन भिकुसिंग ठाकुर यांच्याकडुन दस्तक्रमांक 3815/1981 अन्वये खरेदी केला होता. अर्जुन भिकुसिंग ठाकुर यांनी 1) पुरभाजी यादवराव लांबाडे,2) रुस्तुमराव यादवराव लांबाडे, 3) साहेबराव यादवराव लांबाडे, 4) माणीका चिमाजी लांबाडे, 5) धोंडीराम व्यंकटराव लांबाडे विक्रेता नंबर 1 ते 5 यांचे मु.आम म्हणुन दादाराव बाजीराव देशमुख (मु.आम दस्तक्रमांक 744/1981) यांच्याकडुन दस्तक्रमांक 3815/81/2002 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : कैलास गुलाब पुरी , (खाता क्रमांक :-41625)गट/सर्व्हे क्रमांक 273/7 मधील प्लॉट नंबर 199 ज्याचे अकृषिक क्षेत्र 252 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2931 दिनांक 29/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 3800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.