सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28377 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
135/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅक लि.हिंगोली, हिंगोली लिहुन देणार : शेख जहीरोदीन शेख मुनीरोदीन , शेख सिराज पाशा शेख मुनीरोदीन रा. परभणी गट नंबर/ सर्वे नंबर 135/1 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1195 दिनांक 17/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 166 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख जहीरोदीन शेख मुनीरोदीन ,शेख सिराज पाशा शेख मुनीरोदीन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ODPCBH/PBN/238/2025. दिनांक 17/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.