सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28395 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
519/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- आफ्रिन सुलताना मोहम्मद इसा यांच्या तर्फे मु.आम म्हणुन मोहम्मद इसा मोहम्मद ईस्माईल ,सुमेरा बेगम मोहम्मद इमरान , मोहम्मद इमरान मोहम्मद ईस्माईल , रुमाना असफिया मोहम्मद जुनेद लिहुण देणार क्रमांक 3 व 4 यांच्या तर्फे व स्वता करीता मोहम्मद जुनेद मोहम्मद ईस्माईल यांचे गट/सर्व्हे क्रमांक519/2, अकृषीक क्षेत्र 0.2137 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 115.80 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उत्तम मारुतीराव पुंड , (खाता क्रमांक :-41637)गट/सर्व्हे क्रमांक 519/2 प्लॉट नंबर 16 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 115.80 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1710 दिनांक 06/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 264000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.