Ferfar #28400 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शिवराज उर्फ राजेश जनार्धनराव देशमुख , सुनिल जनार्धन देशमुख लिहुण देणार क्रमांक 1 व 2 यांच्या तर्फे मु.आम म्हणुन प्रकाश जनार्धनराव देशमुख गट/सर्व्हे क्रमांक45, अकृषीक क्षेत्र 1.4487 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 57 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 105 चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
प्रकाश जनार्धनराव देशमुख , (खाता क्रमांक :-405)गट/सर्व्हे क्रमांक 45 प्लॉट नंबर 57 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 105 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3045 दिनांक 18/03/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.