सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28413 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- सय्यद मुजीब अहेमद सय्यद महेबुब साब रा. परभणी(खाता क्रमांक26999) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 85 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आयेशा जलाल मोहम्मद सिद्दीक , (खाता क्रमांक :-41644)गट/सर्व्हे क्रमांक 138 प्लॉट नंबर 85 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2013 दिनांक 15/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.