Ferfar #28423 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/7
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
किशन आबासाहेब काळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/7, अकृषीक क्षेत्र 113.625 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 429 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीकक्षेत्र 113.625 चौ.मी हे त्यांनी
किशन आबासाहेब काळे यांनी पार्वतीबाई गंगाधर दशरथे यांच्या कडुन दस्त क्रमांक 626/1984 अन्वये खरेदी केला होता.
पार्वतीबाई गंगाधर दशरथे , सरस्वतीबाई विश्वनाथ काळे यांनी पुरभाजी , रुस्तुमराव , साहेबराव पिता यादवराव लांबाडे , माणीका चिमाजी लांबाडे , धोंडीराम व्यंकटराव लांबाडे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दादाराव बाजीराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3603/1981 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
दत्ता उमराव दशरथे , (खाता क्रमांक :-41654)गट/सर्व्हे क्रमांक 273/7 प्लॉट नंबर 429 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीकक्षेत्र 113.625 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 363 दिनांक 10/02/1992 प्रमाणे रक्कम रुपये 22000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.