सातबारा Watch

← सावंगी मगर

Ferfar #1146 · सावंगी मगर

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक माणिक मुंजा मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव ७/१२ वर चुकून माणिक मुंजाजी असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे चौकशी करून फेरफारास नोंद घेण्यात आली. अर्जदार तथा शेतजमीन मालक गोविंद माणिकराव मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव ७/१२ वर चुकून गोविंद माणिक असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे चौकशी करून फेरफारास नोंद घेण्यात आली.