सातबारा Watch

← टाकळी नीलवर्ण

Ferfar #1210 · टाकळी नीलवर्ण

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 जमिन परमेश्वर भास्करराव नारळे रा. टाकली निलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकली निलवर्ण येथील गट क्र. 190 मध्ये त्यांची 0 हे. 40 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.