Ferfar #1215 · टाकळी नीलवर्ण
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार प्रयागबाई कोंडीबा नारळे यांचे एकाच गटामध्ये समान नावाची दोन खाते क्रमांक येत असल्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती करून प्रयागबाई कोंडीबा नारळे यांचा एकच खाता क्रमांक निच्छित करण्यात आला व त्यांचे लागवड लायक क्षेत्र 1 हे. 01 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे. 02 आर असे हस्तलिखित 7/12 नुसार करण्याबाबत फेरणार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.