Ferfar #1172 · शेवडी जहागीर
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार संतोष बाळाराम कोरडे रा. शेवडी जहागीर धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे शेवडी जहागीर शिवारातील गट नं. 100 मधील क्षेत्र 1 हे 00 आर आहे. अर्जदार यांचे नाव संतोबा बाळाराम कोरडे असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे संतोष बाळाराम कोरडे असे आहे नावात बदल करण्यासाठी सदरील फेरघेन्यात आला करिता अर्ज, बँक पासबुक, आधार कार्ड व पॅन कार्ड दाखल केले. संबधीत कागद व दस्त कार्यालयात दाखल,मंजुरीत्व सादर