Ferfar #1175 · शेवडी जहागीर
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार राधाकृष्ण संपतराव बोखारे रा. शेवडी जहागीर ता. मानवत जि. परभणी मौजे शेवडी जहागीर गट नं. 63 मधील क्षेत्र 2 हे. 2350 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर राधाकीशन संपतराव बोखारे असे झाले आहे. त्यांचे नाव राधाकृष्ण संपतराव बोखारे असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.