सातबारा Watch

← नरळद

Ferfar #2412 · नरळद

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
अभयकुमार पंडीतराव मस्‍के
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार गुलाब भगवानराव शेजूळ यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे नरळद येथील शेत गट क्रमांक 132 मध्ये शेतजमीन असुन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव गुलाबराव भवानराव उर्फ भगवानराव शेजुळ असे नजरचुकीने झाले आहे त्यामुळे अर्जदाराने दिलेला अर्ज,आधारकार्ड,जुना फेरफार या पुराव्यावरून त्यांच्या नावात गुलाब भगवानराव शेजूळ अशी दुरुस्ती करण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .