सातबारा Watch

← इरळद

Ferfar #3825 · इरळद

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मा. दिवाणी न्यायाधीश साहेब, क. स्तर न्यायालय, मानवत येथील वाटणी दावा आरसीएस नंबर 53/2026 प्रमाणे मौजे इरळद गट क्र. २२४ येथील खातेदार रविकिरण विजयराव पाटील यांनी आपले क्षेत्र लागवड योग्य २ हे ३३ आर व पोटखराब ० हे १४ आर त्यांचा मुलगा शिवराज रविकिरण पाटील व वरद रविकिरण पाटील यामध्ये सामायिकरित्या वाटणी केली आहे. माननीय तहसीलदार मानवत यांचे आदेश जा क्र.२०२६/आरओआर/कावी -५९३ दि.०७.१०.२०२६ प्रमाणे तडजोड पत्र व कोर्टडिक्री नुसार फेरफारास नोंद घेण्यात आली.