सातबारा Watch

← सोमठाना

Ferfar #1983 · सोमठाना

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
निकिता अशोक सुदेवाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 माणिक सोपान निर्वळ यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे सोमठाना शिवारात गट नं.23 मध्ये त्यांची जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.