सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4379 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
400
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार कविता भागवत शिंदे यांनी अर्ज देऊन कळवले कि , मौजे मनोली येथील जमीन गट क्र.400 मध्ये मग्रारोहयो अंतर्गत एक विहीर खोदली असून त्यांची नोंद ७/१२ ला इतर हक्क सदरी त्यांच्या नावे स्वतंत्रपणे करण्यात यावी .तसे गट विकास अधिकारी पंचायत समिती मानवत यांचेकडील दिनांक 29/07/2026 चे पत्र प्राप्त झालेवरून त्याची ७/१२ ला नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.