सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4380 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
263, 61
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार : सुशीलाबाई रुस्तुम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : सुशाला रुस्तुम यानी SBH शाखा पाथरी कडुन कर्ज रु 38000/- - 1399 आणि गट क्रमांक 263 तपशिल : शुशिलाबाई रुस्तुमराव शिंदे यांच्या नावे SBH शाखा पाथरी चा बोजा 38000/-रु - 1399 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जा क्र 488 दिनांक 07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.