सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4383 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : कॅनरा बॅक शाखा मानवत आणि सिद्ध्राज अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा मानवत लिहून घेणार : गणेश तातेराव मांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : गणेश तातेराव यानी कॅनरा बॅक शाखा मानवत कडुन 30000 रु कर्ज घेतले - 1589 आणि दिनांक 07/04/2022 रोजी श्री सिद्ध्राज अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा चा गणेश तातेराव मांडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3284 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा व्यवस्थापक कॅनरा बॅक शाखा मानवत यांचे पत्र दिनांक 31/08/2026 व मा व्यवस्थापक सिद्ध्राज अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि शाखा मानवत यांचे पत्र जावक क्र 3398 दिनांक 05/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.