Ferfar #4388 · मानोली
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
नोदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
विराज विष्णु मांडे व मानसी विष्णु मांडे यांनी अर्ज दिला की, मौजे मानोली येथील जमीन मिळकत गट 39, 49, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3022 नुसार यांचे क्षेत्र अनुक्रमे 1.82 हे आर व पो. ख.0.00 हे.आर व 2.20 हे आर व पो. ख. 0.06 हे आर असून यांचे सातबारावर मानसी विष्णु मांडे अपाक आई मिरा व विराज विष्णु मांडे अपाक आई मिरा यांची अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्जावरून वयाचा पुरावा म्हणून यांच्याकडील अर्ज,टी.सी झेरोक्स व आधारकार्ड झेरोक्स कॉपी सादर केले वरून अ पा क नाव कमी केल्याची नोंद घेण्यात आली.