सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4414 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
439/2
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026अर्जदार शितल सुरेश मांडे यांनी अर्ज देऊन कळवले कि ,मौजे मानोली येथील जमीन गट क्र.439/2 मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यांची नोंद ७/१२ ला इतर हक्क सदरी त्यांच्या नावे स्वतंत्रपणे करण्यात यावी .तसा त्यांचा अर्ज ,शपथपत्र प्राप्त झाले असून ७/१२ ला नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.