सातबारा Watch

← करंजी

Ferfar #3108 · करंजी

मानवत, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
चाळक भाऊसाहेब कांतराम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुशीला आसाराम हिंगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुशिलाबाई आश्रोबा हिंगे ऐवजी सुशीला आसाराम हिंगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-266571 अन्वये सुशिलाबाई आश्रोबा हिंगे ऐवजी सुशीला आसाराम हिंगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार नोंद घेण्यात आला.