सातबारा Watch

← कोल्हावाडी

Ferfar #1143 · कोल्हावाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-20
Objection until
2026-08-04
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-07-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-07-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भागुबाई दगडोबा भिसे रा. कोल्हावाडी(खाता क्रमांक2951) गट/सर्व्हे क्रमांक47, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- आसाराम दगडोबा भिसे , (खाता क्रमांक :-2)गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1521 दिनांक 07/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.