सातबारा Watch

← कोल्हावाडी

Ferfar #1153 · कोल्हावाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 विहीर नोंद:- श्री. दत्तात्रय श्रीपतराव उर्फ दादाराव भिसे रा. कोल्हावाडी ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. कोल्हावाडी शिवारात शेत ग.न. 7 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक विहीर खोदली आहे.सदर विहिरीची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.