सातबारा Watch

← कोल्हावाडी

Ferfar #1156 · कोल्हावाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
49, 50, 51, 54, 55
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार माणिक चांगोजी भिसे , गोंवीद चांगोजी भिसे, सुदामती चांगोजी भिसे सर्व रा.कोल्हा ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ.कोल्हावाडी ता. मानवत येथे सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव माणिक चांगुजी भिसे , गोंवीद चांगुजी भिसे, सुदामतीबाई चांगुजी भिसे असे आहे, त्यांनी माणिक चांगोजी भिसे , गोंवीद चांगोजी भिसे, सुदामती चांगोजी भिसे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज, आधार कार्ड ग्रा.महसूल अधिकारी ताडबोरगाव ता. मानवत यांचेकडे अर्ज करणेत आले वरून नाव दुरुस्तीची नोंद करण्यात आल्रे.