सातबारा Watch

← ताडबोरगाव

Ferfar #3325 · ताडबोरगाव

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
संदिप गोविंदराव गोस्वामी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोरवेल नोंद:- श्री. गणपतराव कुंडलिकराव काजळे रा.ताडबोरगाव .ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. ताडबोरगाव शिवारात शेत ग.न. 119 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल आहे.सदर बोरवेलची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.