Ferfar #3336 · ताडबोरगाव
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहुन देणार : sbi bank
लिहुन घेणार : सदाशिव ज्ञानोबा पठाडे
यांनी सर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा सदाशिव ज्ञानोबा पठाडे यांच्या हिश्यावर स्टे.बॅ. ऑफ है. शाखा मानवत पिक कर्ज बोजा रु. 200000/-
सर्व्हे क्रमांक 328 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा एस.बी.एच.शाखा मानवत कडुन सदाशिव ज्ञानोबा यांच्या हिस्यावर २०००००/- बोजा
सर्व्हे क्रमांक 342 वर फेरफार क्रमांक 1206 ने घेतलेला बोजा सदाशिव ज्ञानोबा पठाडे यांच्या हिश्यावर स्टे.बॅ. ऑफ है. शाखा मानवत पिक कर्ज बोजा रु. 200000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.