सातबारा Watch

← देवलगाव अवचार

Ferfar #2706 · देवलगाव अवचार

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
भाग्‍यश्री अशोक किर्तनकार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार मुंजाजी धोंडीराम सोनटक्के रा.देवलगावआ ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ देवलगावआ शिवारात ग न 147 मध्ये शेत जमीन असून एक नवीन विहीर घेतली आहे सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.