सातबारा Watch

← देवलगाव अवचार

Ferfar #2707 · देवलगाव अवचार

मानवत, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
भाग्‍यश्री अशोक किर्तनकार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक इंडिया शाखा मानवत गहाणखत लिहुन देणार : एकनाथ संपती अवचार रा. देवलगाव अवचार यांनी दुय्यम निबंधक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 2207-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ संपती अवचार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.