सातबारा Watch

← आंबेगाव चाहारुम

Ferfar #2304 · आंबेगाव चाहारुम

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
अन्सारी म. अतिक़ म. इस्माईल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार आसाराम आन्ना जाधव यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ.आंबेगाव चा. शिवारात गट क्र 135 मध्ये एक विहीर खोदली आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला.करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.