Ferfar #2157 · हातलवाडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- रविकांत वामनराव काळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार :- ज्ञानेश्वर माणिकराव लेंगुळे रा.मानवत ता.मानवत जि.परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे हात्तलवाडी शिवारातील गट क्र. 19 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. व पो. ख. 0 हे. 12 आर संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. व पो. ख. 0 हे. 12 आर ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी त्यांच्या पुतण्या नामे
वाटणीपत्राने लिहुन घेणार :- अर्जुन पांडुरंग लेंगुळे रा. मानवत यांनी शेतजमीन शिवार हात्तलवाडी गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ. मी. व पो. ख. 12 आर.चौ. मी. यांना
करिता दिनांक 04/09/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 1286/2026 दिनांक 04/09/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.