Ferfar #4259 · उक्कलगांव
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
जमिन मालक सुनील धुराजी पिंपळे रा. उक्कलगाव ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 97 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.
जमिन मालक अनिल धुराजी पिंपळे रा. उक्कलगाव ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 116 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 96 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.6