सातबारा Watch

← उक्कलगांव

Ferfar #4266 · उक्कलगांव

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मुळ जमिन मालक प्रभाकर लिंबाजी घाटुळ यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे उक्कलगाव येथील गट क्र. 106 मध्ये त्यांची 0 हे. 80 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत सान 2020-21 मध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचे कृषि अधिकारी पंचायत समिती मानवत यांचे पत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.