सातबारा Watch

← ईटाळी

Ferfar #2996 · ईटाळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
6, 94, 95
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अर्जदार उर्मिला लक्ष्मन पांचाळ रा. ईटाळी धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे ईटाळी शिवारातील गट नं. 6, 94 व 95 मधील यांचे सातबारा वरील नाव उर्मिला लक्ष्मन असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव उर्मिला लक्ष्मन पांचाळ असे आहे. नावात बदल करण्यासाठी फेरफार नक्कल, आधार कार्ड , पॅन कार्ड जोडल्यावरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.