Ferfar #3225 · नागरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 395
- Talathi
- के.जी.शेख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार महादेव लक्ष्मण रासवे रा.नागरजवळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ नागरजवळा शिवारात ग न 395 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर म.ग्रा.रो.ह.यो स्वतंत्र नवीन विहीर घेतली आहे सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व गटविकास अधिकारी यांचे पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.