सातबारा Watch

← सावळी

Ferfar #3015 · सावळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 18/क
Talathi
रविकांत वामनराव काळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मुळ सामाईक जमीन मालक गोविंद जगन्नाथ काळे, बालासाहेब जगन्नाथ काळे रा. सावळी ता. मानवत जि. परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे. सावळी गट क्र. 107, मधिल लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 80 आर संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटुन दिली आहे. 1) गोविंद जगन्नाथ काळे गट क्र. 107 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 80 आर. यांना मुळ सामाईक जमीन मालक गोविंद जगन्नाथ काळे, बालासाहेब जगन्नाथ काळे रा. सावळी ता. मानवत जि. परभणी यांनी त्यांचे नावे असलेली मौजे. सावळी गट क्र. 18/क मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 62 आर. संपुर्ण ही वडीलोपार्जित व एकत्रित कुटुंबातील शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटुन दिली आहे. 1) बालासाहेब जगन्नाथ काळे गट क्र. 18/क मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे. 62 आर.यांना करिता दिनांक 23/09/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 70/2026 दिनांक 23/09/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.