Ferfar #3016 · सावळी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- रविकांत वामनराव काळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार :- सुदाम मारोती काळे रा. सावळी याचे शेत जमीन शिवार सावळी गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 12 आर.चौ. मी. व पो.ख.0 हे.00 आर.चौ.मी. जमीन विभागून लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ.मी. व पो.ख.00 आर.चौ.मी. ही त्यांनी त्याच्या मुलास नामे
वाटणीपत्राने लिहुन घेणार :- कैलास सुदामराव काळे रा. सावळी यांनी जमीन शिवार सावळी गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 00 आर. चौ. मी. व पो.ख.00 आर.चौ.मी. यांना
वाटणीपत्र दिनांक 22/10/2026 प्रमाणे रु. नोटरीकृत संमती पत्र दस्त क्र. 72/2026 दिनांक 22/10/2026 वर रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.