सातबारा Watch

← सावळी

Ferfar #3019 · सावळी

मानवत, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
रविकांत वामनराव काळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 4140 आदेश दिनांक : 23/10/2026 मा. नायब तहसीलदार साहेब /मॅडम तहसील कार्यालय मानवत यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे सावळी येथील गट क्रमांक 32 मधील आदेश प्राप्त झाले. सदरील आदेशानुसार या गटातील खातेदार तुकाराम भाऊराव काळे यांचे लागवड लायक क्षेत्र 0हे. 41आर व पो ख 0 हे 03 आर बाबत त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आपल्या हिश्याची प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या मुलास नामे बाळासाहेब तुकाराम काळे यांना लागवड लायक क्षेत्र 0 हे. 41आर व पो ख 0 हे 03 एवढे क्षेत्र देण्याचे मा. नायब तहसीलदार मॅडम यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली. वरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार स्वप्ना अंबुरे मॅडम महसुल 2 मानवत यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये दि.23/10/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.