Ferfar #2774 · सावरगाव खु.
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
अर्जदार यांनी अर्ज केला कि त्यांचे पूर्ण नाव सखाराम रमाजी टरपले असे आहे तरी मौजे सावरगाव येथील गट नं 219 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र लागवडीलायक 1 हे 60 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00आर व गट न 332 मध्ये क्षेत्र लागवडीलायक क्षेत्र 1 हे 54 आर व पोट खराब क्षेत्र 0.05 आर गट न 281 मध्ये क्षेत्र लागवडीलायक 0 हे 11 आर असून त्यांचे 7/12 वर नाव सखाराम रमाजी असे होते. तरी त्यांच्या नावासमोर आडनाव नसल्यामुळे . त्यांनी आधार कार्ड व विनंती अर्ज केले वरून त्यांच्या नावात बदल करून सखाराम रमाजी टरपले असे करण्यात आले .त्यांची होल्डिंग एकत्र करण्यात आली