सातबारा Watch

← सावरगाव खु.

Ferfar #2776 · सावरगाव खु.

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
316
Talathi
सुरेश बाबासहेब कानडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक रंजना जनार्धन काळे यांनी अर्ज सादर केला की मयत सासू शेषकला किशनराव काळे या नावे शेतजमीन गट क्र.316 ही वारसाने किशन आबाजी काळे ,रंजना जनार्धन काळे ,अभिराज सुरेश काळे या नावे हस्तांतरित झाली आहे. सध्या 7/12 च्या इतर अधिकारात मयत सासू यांच्या नावे सदरील गटातील विहिरीची नोंदीचा उल्लेख आढळून येत आहे.तरी मयत सासू च्या नावे असलेली विहिरीची नोंद ही त्न्याचे वारस म्हणून किशन आबाजी काळे ,रंजना जनार्धन काळे ,अभिराज सुरेश काळे च्या नावे वारसाने करण्यात यावी ,ही विनंती. अर्ज व अधिकार अभिलेख च्या आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.