सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2368 · पाळोदी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
112, 261, 50
Talathi
हनूमान सुभाषराव बोरकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मौजे पाळोदी येथील खातेदार युनूसखान ताजखान पठाण यांची मौजे पाळोदी येथील गट क्रमांक 50, 261 व 112 मध्ये 1 हेक्टर 10 व पो ख 03 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव युनुसखा ताजखा पठाण असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे नाव चुकलेले आहे, परंतु त्यांचे खरे नाव युनूसखान ताजखान पठाण असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.